आपल्यातली जुनी पिढी पोस्ट ऑफिसमधील वेगवेगळ्या योजनामध्ये * गुंतवणूक करायची!

सध्याची तरुण पिढी शेअरमार्केट किंवा म्युचूअल( Mutual Fund ) फंडमध्ये बऱ्याच प्रमाणात गुंतवणूक करताना दिसतात. म्युचूअल फंडाची वाढती व्याप्ती लक्षात घेता *कोणता फंड निवडावा किंवा कोणत्या फंडातून आपल्याला जास्त परतावा मिळू शकतो ही माहितीसुद्धा * Fund Advisor तर्फे मिळत असते.
यातील धोके बरेच लोक सांगत नाहीत , आणि बाजार घसरल्यास आपले नुकसान होऊ शकते याची जाणीवही बरेच जणांना नसते.

पण आता *Senior Secured Bond * हा *wint wealth * तर्फे एक अत्यंत सुंदर असा पर्याय नव्याने उपलब्ध झाला आहे. त्याची माहिती थोडक्यात खालीलप्रमाणे !!
*Senior Secured Bond * यामध्ये गुंतवलेल्या रकमेवर १० % ते ११ % या दरम्यान निश्चित स्वरूपाचे व्याज मिळणार असून आपण गुंतवलेली रक्कम ही NBFC तर्फे ग्राहकांना कर्जाच्या स्वरुपात वितरित केली जाणार आहे.

आपल्या रक्कमेला मॉर्गेज म्हणून कर्जदाराने कर्ज घेताना ठेवलेले मॉर्गेज हेच तारण असणार आहे. आपली गुंतवणूक ही कमी कालावधीसाठी असणार असून आपल्याला गुंतवलेल्या रकमेपैकी ३ टप्प्यात आपली गुंतवणूकसुद्धा परत करण्याची हमी या *wintwealth *तर्फे मिळणार आहे.

यामध्ये गुंतवलेल्या रक्कमेतून कोणतेही ब्रोकरेज अथवा कमिशन * कोणत्याही गुंतवणूकदाराला द्यावे लागणार नाही. या प्लॅटफॉर्मला गुंतवणूक स्वीकारण्यासाठी आवश्यक ती *Sebi (सेबी) आणि RBI ची * परवानगी आहे. जर समजा एखादी NBFC दिवाळखोरीत निघाली तरीसुद्धा यामध्ये गुंतवलेली रक्कम सुरक्षित असणार याची ग्वाही या प्लॅटफॉर्मने दिली आहे आणि म्हणूनच या गुंतवणुकीला Senior Secured Bond * असे म्हटले आहे. मात्र यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी Demat Accountअसणे आवश्यक आहे.

या प्लॅटफॉर्मवर येत्या 25 नोव्हेंबर पासून *wintbricks 21 * हे 50 कोटी रकमेचे बॉण्ड खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले असून त्याची रक्कम परत करण्याची मुदत 27 महिने आहे ! या बॉण्ड्सवर 10.50 % व्याज CAGR पद्धतीने देण्यात येईल ! आजच हे बॉण्ड खरेदीसाठी 10908 व्यक्ती रांगेत उभ्या आहेत , हेही महत्वाचे आहे !

यासंबधी अधिक माहित हवी असल्यास आपण आमच्या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा ही विनंती !
संपर्क
प्रदीप जोशी9422429103 *

अभिप्राय द्या!