भांडवली बाजारातील तेजीच्या लाटेवर आशियातील श्रीमंत उद्योजक मुकेश अंबानी देखील स्वार होण्याची शक्यता आहे.अंबानी यांच्या रिलायन्स जिओचा IPOयाच वर्षी भांडवली बाजारात धडकेल, असा अंदाज सीएलएसए या ब्रोकरेज संस्थेनं व्यक्त केला आहे.
२०२२ मध्ये होणाऱ्या ५ जी स्पेक्ट्रम लिलावात मजबूत दावेदारी सादर करण्यासाठी अंबानींकडून रिलायन्स जिओच्या आयपीओची घोषणा केली जाऊ शकते, असा अंदाज या संस्थेने  व्यक्त केला आहे.

अभिप्राय द्या!