आज व्हॅलेंटाईन डे ! *
आज आपल्या वॅलेन्टाईनला आपण नव्या स्वरूपाच्या गिफ्ट देऊन *अर्थसाक्षर * करण्याच्या दिशेने पहिले पाऊल टाकायला शिकवा ! अशा वेगळ्या स्वरूपाच्या चार *गिफ्ट्स * मी आज सांगणार आहे !
१ ) आपल्या वॅलेंटाईनच्या नावे
डिमॅट खाते उघडून त्याचा पासवर्ड द्यावा की ज्यामुळे equity इन्व्हेस्टमेंट संबंधी माहिती घ्यायला सुरवात होऊ शकेल !
२ ) बरेच लोक आज
दागिने खरेदी करून गिफ्ट देतात पण मी आपल्याला आज *गोल्ड बॉण्ड खरेदी * करून गिफ्ट द्यावी असे सुचवत आहे ! ते सांभाळणे सोपे असून विक्री करून पैसे उपलब्ध करणे सोपे असते !
३) आपले कुटुंबीय हेही आपले एका तऱ्हेने वॅलेन्टाईनच असतात ,
त्यांना वेळ देऊन त्यांच्याशी गुंतवणूक आणि होणारे फायदे यासंबंधी चर्चा करण्यासाठी वेळ दयावा !
४ )आपण पदवीधर होईपर्यंत एखाद्या शाखेचे शिक्षण घेतलेले असते पण इतर अनेक गोष्टींमध्ये *ज्ञान मिळवणे * हे सुद्धा सध्या कोरोना कालावधीतील अनुभव पाहता अत्यावश्यक झाले आहे !असे लहान कोर्सेस शिकण्यासाठी
प्रवेश घेऊन त्याची गिफ्ट सुद्धा * आपण देऊ शकता आणि कधी ना कधी ह्या हॉबीचे रूपांतर एखाद्या व्यवसायात होऊन आपल्यालाच आर्थिक हातभार लागू शकतो !
*चला तर ठरवा आणि निर्णय घ्या ! *
यासंबंधी अधिक माहिती हवी असल्यास आमच्याशी संपर्क साधा !
प्रदीप जोशी
9422429103

अभिप्राय द्या!