सन २०२१ साली शेअर बाजारात IPO च्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त कंपन्यानी भांडवल उभारणीसाठी आपले नशीब अजमावले.
त्यापैकी लक्षवेधी ठरलेले IPO खालीलप्रमाणे
१) Paytm हा IPO Listing च्या दिवशी रु. २०००/- पेक्षा जास्त राहून आज रोजी ८२४/-रु. नी ट्रेड करत आहे.
२) Zomato चा शेअर listing नंतर रु.१७०/- ची उच्चतम पातळी गाठूनही आज रु. ८४/- प्रतिशेअर वर ट्रेंड करीत आहे.
३) PBFintech (Policy Bazar) हा १,४७०/-रु.च्या उच्चतम पातळीपासून थोडा घसरून आज रु.७२९/- वर ट्रेड करीत आहे.
४) Nyakaa, Adani Wilmar, Starheath ह्या सारखे IPO listing नंतर ब-यापैकी खाली घसरले आहेत.
ज्या गुंतवणूकदारांना IPO घेऊन listing नंतर profit बुक केला नाही त्यांना आज आपल्या गुंतवणुकीतून काहीच फायदा झाला नाही असे वाटत असणे स्वाभाविक आहे.
पण काही दिवस वाट पाहिल्यास किंवा Averaging चे तत्व आचरणात आणल्यास आपल्याला अपेक्षित असा फायदा मिळवणे शक्य होऊ शकेल.
पण ह्या IPO साठी अर्ज करूनही ज्यांना ह्या कंपन्यांचे समभाग मिळविता आले नाही त्यानी मात्र आता घसरलेल्या किंमतीचा फायदा घेऊन वरील समभागामध्ये गुंतवणूक करणे इष्ट ठरणारे ठरेल असे आमचे मत आहे.
कारण हे सर्व समभाग पुन: आपली उच्च पातळी येत्या सहा / आठ महिन्यात गाठू शकतात आणि या चढ उतारापासून आपला फायदा करून घेणे केव्हाही हिताचे असते.
यासंबधी अधिक माहित हवी असल्यास आपण आमच्या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
संपर्क :- प्रदीप जोशी – 9422429103

अभिप्राय द्या!