SBI एफडीवर किती परतावा देत आहे, त्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊया.

१ वर्ष ते १० वर्षांच्या एफडीवर बँकेकडून ५.१० ते ५.४० टक्केपर्यंत व्याज मिळत आहे. अलीकडेच बँकेने एफडीचे दर बदलले आहेत. त्यानंतर बँकेने २ वर्षे किंवा त्याहून अधिक पण तीन वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवर ५.१० टक्के वरून ५.२० टक्केपर्यंत व्याजदर वाढवला. तसेच ३ वर्षे किंवा त्याहून अधिक पण ५ वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या एफडीवरील व्याजदर ५.३० टक्केवरून ५.४५ टक्के करण्यात आला आहे. तर ५ वर्षे किंवा १० वर्षांपर्यंतच्या एफडीवर बँकेकडून ५.५० टक्के व्याज दिले जात आहे.

अभिप्राय द्या!