भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या फंड हाऊसपैकी एक असलेल्या मिरे अॅसेट म्युच्युअल फंडाने Mirea asset nifty sdl nifty june 2027 fund गुतवणूकदारांसाठी बाजारात आणत असल्याची घोषणा केली आहे. निफ्टी एसडीएल जून २०२७ इंडेक्सचा मागोवा घेणारा हा मुदतमुक्त श्रेणीतील फंड प्रामुख्याने टार्गेट मॅच्युरिटी इंडेक्स फंड आहे.

फंडाचा एनएफओ २५ मार्च २०२२ रोजी गुंतवणूकीसाठी खुला झाला आहे आणि २९ मार्च २०२२ रोजी बंद होईल. मिरे अॅसेट निफ्टी एसडीएल जून २०२७ इंडेक्स फंडांचे व्यवस्थापन महेंद्र जाजू हे सांभाळणार आहेत. एनएफओ दरम्यान योजनेतील किमान गुंतवणूक पाच हजार रुपये आणि त्यानंतर एक रुपयांच्या पटीत राहणार आहे.

अभिप्राय द्या!