रामदेव बाबा यांच्या पंतजली समूहाची कंपनी असलेल्या रुची सोया कंपनीच्या संचालक मंडळाने नावात बदल करण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. रुची सोयाचे पतंजली फुड्स असे नवीन नाव निश्चित करण्यात आले आहे. रुची सोयाच्या नवीन नावाचा प्रस्ताव शेअर बाजाराकडे सादर करण्यात आला. या निर्णयाने आज सोमवारी रुची सोयाच्या शेअरमध्ये ७ टक्क्यांची वाढ झाली.

अभिप्राय द्या!