*Shreeram finance & Shreeram Transport Finance Company * तर्फे अनेक प्रकारच्या *Fix Deposit Schems * अर्थात मुदत ठेवी संबधी अनेक योजना उपलब्ध आहेत.
सध्या बँकांच्या Fix Deposit मधील व्याजदर फारच कमी झालेले आहेत.

त्यामुळे अशा चांगल्या कंपन्यांच्या योजना विचारत घेणे आवश्यक झाले आहे !
बरेचशे निवृत्तीधारक बँकेमध्ये Fix Deposit मध्ये आपली निवृत्तीपश्चात मिळालेली रक्कम ठेवून त्याच्या व्याजावर आपला उदरनिर्वाह करतात. व्याजदर कमी झाल्यामुळे हातात येणारी रक्कम सुद्धा फार कमी असते.
Shreeram Finance Company तर्फे अशा व्यक्तींसाठी जास्त व्याजदर मिळणाऱ्या काही योजना सध्या उपलब्ध असून त्याच्या व्याजाचे प्रमाण सुद्धा ९.५% पर्यंत आहे. म्हणून दरमहा काही ठराविक रक्कम हाती येण्याच्या दृष्टीने Shreeram Finance कंपनीकडे आपली गुंतवणूक केल्यास *Stability आणि Risk * दोन्ही बाबीचा योग्य प्रकारे तोल सांभाळला जाईल आणि आपल्याला आवश्यकती रक्कम प्राप्त होऊ शकेल !श्रीराम फायनान्स कडे ३ वर्षासाठी रक्कम गुंतवणूक केल्यास ८.०८ % व्याज मिळू शकते.
५ वर्षासाठी रक्कम गुंतवणूक केल्यास ९.०५ % व्याज मिळू शकते.
ज्येष्ठ नागरिकांसाठी (Senior Citizen) ०.३% वाढीव दराने व्याज मिळण्याची हमी आहे.
यासंबधी अधिक माहित हवी असल्यास आपण आमच्या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा अशी विनंती !
संपर्क :- प्रदीप जोशी – 9422429103

अभिप्राय द्या!