आयपीओ योजनेतून गुंतवणूकदारांची झोप उडणारा ‘एलआयसी’चा शेअर आता हळुहळू सावरत आहेत. ‘एलआयसी’च्या शेअरने आज मंगळवारी ७०० रुपयांचा टप्पा ओलांडला आणि गुंतवणूकदारांचा जीव भांड्यात पडला. ‘एलआयसी’च्या शेअरबाबत एका ब्रोकर्स संस्थेने आश्वासक अंदाज व्यक्त केला आहे. ‘एलआयसी’ आणखी २० टक्के वाढेल असे मोतीलाल ओसवाल या ब्रोकर्सने व्यक्त केलं आहे.

अभिप्राय द्या!