White OAK Capital Mutual Fund हाऊसतर्फे Flexicap प्रकारचा एक नवा मुच्युअल फंड आजपासून Launch झाला आहे. २६ july पर्यंत हा NFO खरेदीसाठी उपलब्ध असून हा Open ended प्रकारातील NFO आहे. यामध्ये आपण रु.५,००/- पासून कितीही रकमेची गुंतवणूक करू शकू.

श्री रमेश मंत्री या NFO चे फंड मॅनेजर म्हणून काम पाहणार आहेत.

ज्यांना तीन वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी गुंतवणूक करावयाची आहे त्यांनी या फंडाचा नक्की विचार करावा असे आमचे मत आहे.
यामध्ये गुंतवणूकसाठी SIP चा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे.

यासबंधी अधिक माहितीसाठी हवी असल्यास आपण आमच्या कार्यालयाशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
प्रदीप जोशी:- 9422429103.

अभिप्राय द्या!