Syrma SGS Technology Ltd
या कंपनीचा IPO 12 ऑगस्ट 2022 ते १८ ऑगस्ट 2022 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size 68 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर २२०/- आहे . या IPO ची खरेदी आपण online UPI Id वापरुन BHIM App द्वारे करू शकता किंवा शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन करू शकता.
त्यासाठी मात्र आपले DEMAT खाते असणे आवश्यक आहे.
प्रदीप जोशी – ९४२२४२१०३

Leave a Reply