Tamilnad Mercantile Bank ltd
या कंपनीचा IPO

05 सप्टेंबर 2022 ते 7 सप्टेंबर 2022 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size 28 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 525/- आहे . या IPO ची खरेदी आपण online UPI Id वापरुन BHIM App द्वारे करू शकता किंवा शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन करू शकता.
त्यासाठी मात्र आपले DEMAT खाते असणे आवश्यक आहे.

Leave a Reply