कार्पोरेट ड़िपॉझिट्स
HDFC या गृहबांधणी क्षेत्रातील वित्तपुरवठा कारणा-या कंपनीने आपल्या व्यवसायाला ४५ वर्षे पूर्ण झाली म्हणून “ HDFC सफायर” या नावाने एक विशेष ठेव योजना नुकतीच सुरु केली आहे.
“HDFC सफायर” या नावाने ही योजना असून या अंतर्गत ७.८०% व्याजदर मिळणार असून याचा कालावधी ४५ महिने ठेवण्यात आला आहे.
वरील नागरिकांना यामध्ये ०.२५% जादा व्याजदर मिळणार आहे.
online पेमेंट केल्यास थोडासा Discount ही मिळणार आहे. ही कंपनी AAA + रेटिंग मिळालेली कंपनी असल्याने इथे ठेवीच्या सुरक्षिततेमध्ये काहीही शंका घेण्यास वाव नाही.
मात्र यामध्ये ठेवी ठेवण्यासाठी ३१/१०/२०२२ ही अंतिम मुदत आहे.
इच्छुकांनी यासाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा अशी विनंती आहे.
प्रदीप जोशी
मोबाईल -9422429103

अभिप्राय द्या!