Bikaji Food International Ltd
या कंपनीचा IPO 03 नोव्हेंबर 2022 ते 07 नोव्हेंबर 2022 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size 50 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 300/- आहे .या IPO ची खरेदी आपण online UPI Id वापरुन BHIM App द्वारे करू शकता किंवा शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन करू शकता.

Global Heath Ltd.
या कंपनीचा IPO 03 नोव्हेंबर 2022 ते 07 नोव्हेंबर 2022 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size 44 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 336/- आहे .या IPO ची खरेदी आपण online UPI Id वापरुन BHIM App द्वारे करू शकता किंवा शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन करू शकता.
त्यासाठी मात्र आपले DEMAT खाते असणे आवश्यक आहे.
प्रदीप जोशी – ९४२२४२१०३

अभिप्राय द्या!