Five Star Business Finance ltd
या कंपनीचा IPO 09 नोव्हेंबर 2022 ते 11 नोव्हेंबर 2022 पर्यन्त उपलब्ध असून त्याचा LOT Size 31 समभागांचा असून त्याची किंमत प्रति शेअर 474/- आहे .या IPO ची खरेदी आपण online UPI Id वापरुन BHIM App द्वारे करू शकता किंवा शेअरखान ऑफिस सावंतवाडीला भेट देऊन करू शकता.
त्यासाठी मात्र आपले DEMAT खाते असणे आवश्यक आहे.
प्रदीप जोशी – ९४२२४२१०३

अभिप्राय द्या!