एल अँड टी इन्फोटेक (L&T Infotech) आणि माइंडट्री (Mindtree) च्या विलीनीकरणाला मान्यता देण्यात आली आहे. विलीनीकरणाची प्रक्रिया १४ नोव्हेंबरपासून सुरू झाली आहे. आयटी क्षेत्रातील दोन्ही कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर तयार होणारी कंपनी मार्केट कॅपच्या बाबतीत देशातील ५वी सर्वात मोठी आयटी कंपनी असेल. देशातील आयटी क्षेत्रातील हे आतापर्यंतचे सर्वात मोठे विलीनीकरण आहे.

अभिप्राय द्या!