तुम्ही अद्याप तुमचे पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (PAN-Aadhaar Link) केले नसेल, तर ते लवकर पूर्ण करा. तुम्ही ३१ मार्च २०२३ नंतर असे न केल्यास तुमचे पॅन निष्क्रीय होईल. पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम मुदत अनेक वेळा वाढवली आहे. यावेळी आयकर विभाग ती वाढवण्यास अनुकूल नाही. याच कारणास्तव आयकर विभाग सतत पॅनकार्ड धारकांना त्यांचे पॅन त्यांच्या आधारशी लिंक करण्यास सांगत आहे.

अभिप्राय द्या!