सन 2023 साठी नव्याने येणारे आय.पी.ओ. खालील प्रमाणे आहेत
१) Go Airlinesi (India) याचा आकार Issue Size ३६०० रुपयांचा असून अपही प्राईज बॅड निश्चित झालेला नाही.
२) Capital Small Finance Bank (कॅपिटल स्मॉल फायनान्स बँक) आपला आय.पी.ओ. नवीन वर्षात बाजारात आणणार हे निश्चित असेल तरी त्याचा आकार व किंमत पट्टा अद्यापही निश्चित झालेला नाही.
३) Fin Care Small Finance Bank सुद्धा आपला १३३० कोटी रुपयाचा आय.पी.ओ. 2023 साली आणणार असल्याचे निश्चित आहे पण किंमत पट्टा अद्यापही ठरलेला नाही.
४) EASF Small Finance Bank सुद्धा आपला 999 कोटी रुपयाचा आयपीओ 2023 साली आणणार असल्याचे निश्चित आहे पण किंमत पट्टा अद्यापही ठरलेला नाही.
५) Allied Bleders and Distilleries सुद्धा आपला 2000 कोटी रुपयाचा आय.पी.ओ 2023 साली आणणार असल्याचे निश्चित आहे पण किंमत पट्टा अद्यापही ठरलेला नाही.
६) Penna Cement Industries सुद्धा आपला 1550 कोटी रुपयांचा आय.पी.ओ. 2023 झाली आणणार असल्याचे निश्चित आहे पण किंमत पट्टा अद्यापही ठरलेला नाही.
७) Chemplast Chemical limited सुद्धा आपला 700 कोटी रुपयांचा आय.पी.ओ 2023 साली आणणार असल्याचे निश्चित आहे पण किंमत पट्टा अद्यापही ठरलेला नाही.
८) Jeson Industries limited पुराणिक बिल्डिंग लिमिटेड या कंपन्या सुद्धा आपल्या आय.पी.ओ आणण्याच्या तयारीत असून त्यांची पूर्वतयारी सुरू असल्याचे समजत आहे.
आपण सर्वांनी आय.पी.ओ द्वारे शेअर बाजारात प्रवेश करून 2023 मध्ये आपले नशीब अनुभव आहे पण मात्र पूर्व माहिती घेऊनच.

धन्यवाद!
संपर्क – प्रदीप जोशी-94 22 42 103

अभिप्राय द्या!