शिक्षणाचे महत्व
मुलांचे शिक्षण ही आपल्या आयुष्यतील सर्वात मोठी गुंतवणूक आहे.
आपल्या मुलांना जगातील उत्तम शिक्षण संस्थामध्ये शिकवायचे असेल तर आजपासून बचत आणि गुंतवणूक करा आणि किमान आपल्या लहान लेकरासाठी तरी अर्थसाक्षर व्हा !
यापूर्वी या गोष्टी डेडीकेटेड शिक्षकांच्या भरवशावर होत असत. पण सध्या अशी शक्यता कमी होत चाललेली आहे.
आणखी काही वर्षांनी केवळ पदवीसाठी आपली मुले परदेशी जाणे अपरिहार्य होईल आणि त्यासाठी किमान २५ ते ५० लक्ष खर्च येणार आहे.
दर्जेदार शिक्षणाची सोय होण्याच्या दृष्टीने वर नमूद केलेली रक्कम जमा करण्यासाठी सर्व सामान्य नोकरदार किंवा व्यावसायिक १५ वर्षे SIP करून आपल्या मुलाला उच्चशिक्षित करू शकतो.
मात्र त्यासाठी खालील आर्थिक पत्थ्थे सांभाळणे आवश्यक असते.
1) SIP लवकरात लवकर सुरु करणे.
2) निधीची आवश्यकता असली तरी SIP बंद न करणे.
3) आकस्मित आजारपणासाठी *आरोग्यविमा * जरुर घेणे.
४ ) आणि टर्म प्लॅन असणेही आवश्यक.
यासबंधी माहिती घेण्यासाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. ही विनंती.
प्रदीप जोशी -9422429103

अभिप्राय द्या!