लहान बचत योजनांच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने एप्रिल-जून २०२३ या तिमाहीसाठी सरकारने लहान बचत योजनांच्या व्याजदरात ०.७० टक्क्यांनी पर्यंत वाढ केली आहे. वित्त मंत्रालयाने ३१ मार्च २०२३ रोजी जारी केलेल्या परिपत्रकाद्वारे ही घोषणा केली असून यानुसार आता ज्येष्ठ नागरिक बचत योजना, मासिक उत्पन्न बचत योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र, किसान विकास पत्र, सर्व पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट आणि सुकन्या समृद्धी खाते योजनांच्या व्याजदरात वाढ करण्यात आली आहे. मात्र, पीपीएफवरील व्याजात वाढ करण्यात आलेली नाही.

अभिप्राय द्या!