CDSL चा IPO १९ जून २०१७ पासून खरेदीसाठी उपलब्ध होणार असून तो २१ जून २०१७ पर्यंत खरेदीसाठी खुला राहणार आहे.

या IPO च्या एका लॉट ची किंमत रु. ११३/- ते रु. ११५/- ठेवण्यात आली असून १३० शेअर्सची लॉट साईझ आहे.

*तारखेमध्ये बदल होऊ शकतो.

अभिप्राय द्या!

Close Menu