De Neers Tools चा IPO २८ एप्रिल रोजी सबस्क्रिप्शनसाठी उघडेल आणि गुंतवणूकदारांना ३ मे २०२३ पर्यंत या IPO चे सब्सक्रिप्शन घेण्याची संधी असेल. कंपनीने IPO साठी ९५ रुपये ते १०१ रुपये प्रति शेअर किंमत बँड निश्चित केला आहे.

या खरेदीसाठी dmat खाते असणे बंधनकारक असून अधिक माहितीसाठी आमच्याशी केव्हाही संपर्क करावा अशी विनंती आहे !!

अभिप्राय द्या!