*लिक्वीलोन- नवीन गुंतवणूक सुविधा *
सध्या बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध होणे ही बाब सोपी झाली आहे.त्याबरोबरच *P2P लेंडिंग * हा प्लॅटफ़ॉर्मसुद्धा अत्यंत सोप्या पद्धतीने कर्जाची रक्कम उपलब्ध करून देत आहे. आणि असाच एक सुंदर प्लॅटफ़ॉर्म प्रूडंट कनेक्ट या म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्यूटर कंपनीने तयार केला आहे. त्यात ५ दिवस ते ६ महिने किंवा वर्षभरासाठी आपण गुंतवणूक केल्यास आपल्याला 8% ते 9.15 % प्रतिवर्ष या दराने परतावा मिळतो. आणि *हा परतावा Assured आहे * यातील सर्व व्यवहार हे online असून परतावा सुद्धा redemation ऑर्डर केल्यावर ४८ तासामध्ये आपल्या बँक खात्यात जमा होतो. आणि या सर्व प्रकियेला “लिक्वीलोन” असे संबोधले जाते.
गुंतवणुकीच्या या सुविधेसमवेत याच प्लॅटफ़ॉर्मवर आपल्याला आवश्यतेनुसार कर्जपुरवठाही होऊ शकतो. मात्र त्यासाठी आपला *क्रेडीट स्कोअर ७५० पेक्षा जास्त असावा लागतो * आणि कर्जफेड मुदतीत होणे आवश्यक असते. कर्जाचा व्याजदर आपल्या सिबिल स्कोअरनुसार १० ते ११ % या दरम्यान बदलत राहतो.
यासंबधी अधिक माहितीसाठी आमच्या कार्यालयाशी संपर्क साधणे हिताचे आहे.
संपर्क- प्रदीप जोशी- 9422429103
ठळक वैशिष्ठे :-
1) निश्चित परतावा
२) खाते सुरु करण्यासाठी प्रकिया शुल्क नाही.
३) पैसे गुंतविणे आणि काढणे अत्यंत सोपे
४) Lumpsum किंवा कितीही रक्कम गुंतविणे शक्य
५) TDS नाही
६) दरमहा व्याज घेण्याचा पर्याय सुद्धा उपलब्ध.

अभिप्राय द्या!