निवृत्ती नियोजन का असावे?
भारतातील ६०% पेक्षा जास्त लोकांचे रिटायरमेंट प्लानिंग ( निवृत्ती नियोजन ) नसतेच!
आपण यापैकी असाल तर लगेचच आमच्याशी संपर्क साधा.
कारण…. आज ज्यांचा मासिक खर्च रु. ३५०००/- च्या आसपास आहे त्यांना ३० वर्षानंतर तेवढ्या सुखसोईमध्ये राहायचे असेल तर होणाऱ्या महागाईपायी किमान रु. ९००००/-प्रतिमहा लागू शकतात.औषधोपचारासाठी खर्च जो सध्या साधारण: २००० रु. आहे , असे गृहीत धरले तर १० वर्षाने तो पाचपट होऊ शकतो. यासाठीच आपल्याला आपले निवृत्ती नियोजन आजपासूनच करणे आवश्यक झाले आहे.
म्युच्युअल फंडाच्या अनेक योजना आपल्यला करबचत व निवृत्ती नियोजन हे दोन्ही फायदे देऊ शकतात. त्यासाठी आपण आमच्या कार्यालयाला भेट देऊन समक्ष चर्चा करा व आपला निर्णय घ्या.
संपर्क-प्रदीप प्र. जोशी
गाळा क्र. 5 पाटील टॉवर्स,
आयसीआयसीआय बँकेच्या वर ,
सावंतवाडी -४१६५१०*
मो.९४२२४२९१०३
८२७५८८१०२४

अभिप्राय द्या!