आयटी कंपनी विप्रोच्या शेअर बायबॅकच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. कंपनीच्या शेअर्सची बायबॅक २२ ते २९ जून दरम्यान खुली असेल. विप्रो कंपनी टेंडर ऑफरद्वारे गुंतवणूकदारांकडून शेअर्स परत खरेदी करत असून या ऑफरद्वारे २६.९६ कोटी शेअर्सचे बायबॅक केले जाईल.
शेअर बायबॅक म्हणजे काय?
शेअर बायबॅक म्हणजे जेव्हा कंपनी स्वतःचे शेअर्स स्वतःच्या भांडवलामधून परत विकत घेते. शेअरच्या बायबॅकमुळे कंपनीचे भांडवल कमी होते आणि बाजारातून पुन्हा खरेदी केलेले शेअर्स रद्द केले जातात. विशेष म्हणजे बायबॅक केलेले शेअर्स पुन्हा जारी केले जाऊ शकत नाही. भागभांडवल कमी झाल्यामुळे कंपनीच्या शेअर्सचे उत्पन्न म्हणजेच ईपीएस वाढतो. बायबॅकमधून स्टॉक चांगला P/E मिळतो.