गेल्या महिन्यात आयपीएलचा हंगाम पूर्ण झाला.

आता काही महिन्यात वर्ल्डकप सुरू होईल. आयपीएल मध्ये आपण बलाढ्य चेन्नई टीमच्या विरुद्ध तसेच मुंबई टीमच्या विरुद्ध गुजरात टीमने कसा परफॉर्मन्स केला ते क्षणोक्षणी दाद देत पाहिले.

प्रत्यक्षात चांगले खेळाडू असण्यापेक्षा टीम परफॉर्मन्स हाच महत्त्वाचा मुद्दा एकंदरीत सगळ्या खेळांमध्ये दिसतो.
एखादा सूर्यकुमार यादव किंवा वॉशिंग्टन सुंदर आणि गुमराह यासारख्या खेळाडू हातात घेऊन आपण जग्गजेते होऊ शकत नाही.

पण उत्कृष्ट कॅप्टन योग्य निर्णय आणि योग्य खेळी याचा सुंदर संगम झाल्यास कुठलाही वर्ल्ड कप आपल्या हाताबाहेर जाऊ शकत नाही हेही निश्चित झाले आहे.
म्युच्युअल फंड च्या बाबतीत सुद्धा तसेच असते.

एखादा इन्फोसिस किंवा टाटा मोटर किंवा टीसीएस सारखा स्टॉक आपल्याला पूर्णपणे श्रीमंत करू शकणार नाही.

पण चांगल्या स्टॉक चे एक बास्केट आपल्याकडे असेल तर बाजाराच्या वर खालीपणावर आपण निश्चितच मात करू शकतो आणि यासाठीच आम्ही एखादा स्टॉक घेऊन त्यातूनच फायदा मिळवावा असा विचार करण्याऐवजी

फ्लेक्सी कॅप किंवा त्यासारखे बाजाराच्या वरखालीपणावर मात करणारे फंड सुचवत असतो.

यामध्ये फंड मॅनेजर क्रिकेट टीम मधल्या कॅप्टन ची भूमिका बजावत असतो, बास्केट मधील वेगवेगळे स्टॉक्स बाजारातील वरखालीपणा योग्यरीत्या मॅनेज करण्यात यशस्वी होत असतात ,आणि या सर्वातून आपल्याला सुवर्ण मध्यगाठात योग्य तो परतावा देण्यात यशस्वी होत असतात. आणि यामध्ये आपल्याला कोणतीही जोखीम पत्करावी लागत नाही  !!

आणि म्हणूनच आपण सुद्धा आजच योग्य निर्णय घेऊन एखादी चांगल्या फंडातील एसआयपी सुरू करावी अशी अपेक्षा आहे.
या संबंधात अधिक माहिती हवी असेल तर आमच्या कार्यालयाशी तुम्ही कार्यालयीन वेळेत केव्हाही संपर्क साधू शकाल तसेच आमचा व्हाट्सअप नंबर हा 24 तास सुरू असतो त्यावरही आपल्या चौकशीची माहिती पोस्ट करू शकाल!!

धन्यवाद!!

प्रदीप जोशी – 9422429103

अभिप्राय द्या!