पेट्रोल- डिझेलचे दर शुक्रवार (ता. 16) पासून रोजच्या रोज बदलत असून, पेट्रोलियम कंपन्यांच्या संकेतस्थळावर हे दरपत्रक देण्यात येत आहे, त्यामुळे ग्राहकांना ऑनलाइन पद्धतीने दररोजचे पेट्रोलचे दर पाहता येत असून, सकाळी सहा वाजता हे नवे दर लागू होत आहेत.

नव्या प्रणालीनुसार ग्राहक www.iocl.com या संकेतस्थळावर, तसेच 18002333555 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून दर जाणून घेऊ शकतात.

अभिप्राय द्या!

Close Menu