रेल्वेने सार्वजनिक क्षेत्रातील चार मोठ्या कंपन्यांच्या शेअर बाजारातील नोंदणीसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. रेल्वेने आता आयआरसीटीसी, आयआरएफसी, रि-टीईएस आणि इरकॉन या चार कंपन्यांचे शेअर बाजारात नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. ऑगस्ट महिन्याच्या तिसर्‍या आठवड्यात या चारही कंपन्या सेबीकडे ‘सेबी’कडे ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स(डीआरएचपी) दाखल करण्याची शक्यता आहे. रेल्वेचे चारही आयपीओ ऑक्टोबरमध्ये येण्याची शक्यता आता  आहे.

आयआरसीटीसीकडून रेल्वेतील कॅटरिंग कामकाज बघितले जाते तर आयआरएफसी रेल्वेचे अर्थविषयक कामकाज सांभळ आणि इरकॉन रेल्वेसाठी ट्रॅक बांधकामाचे काम करते.या   सर्वांचे IPO येणे अपेक्षित आहे !!!

अभिप्राय द्या!

Close Menu