प्राप्तिकर विभागाने आता मुदत ठेवीतून मिळणार्‍या उत्पन्नावर आपले लक्ष ठेवले आहे. मुदत ठेवींच्या व्याजातून 5 लाखांहून अधिक उत्पन्न मिळवणाऱ्या लोकांवर प्राप्तिकर विभाग आता नजर ठेवणार आहे. बरेच लोक मुदत ठेवीतून मिळणार्‍या उत्पन्नाचा विवरण पत्रात उल्लेख करीत नाही. शिवाय त्यावर कर देखील भरत नसल्याचे समोर आले आहे. मुख्यत: यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे प्राप्तिकर विभागाने आता अशा लोकांवर लक्ष ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu