कोणताही फंड निवडताना खालील महत्वाच्या बाबी पहाव्यात .
त्याची एकूण मालमत्ता किती आहे ?
फंड व्यवस्थापनाचा खर्च किती आहे ?
त्यामध्ये equity चे समभाग कोणते व कसल्या शाखांचे आहेत ?
तसेच त्यांचे rating कशा प्रकारचे आहे ?
सध्या बँकांचे व्याजदर कमी झाल्याने बँकेत फिक्स ठेवी ठेवणारे लोक balanced फंड खरेदी करताना दिसत आहेत.
पण बॅलन्स्ड फंडांच्या गुंतवणुकीत मिड कॅप असतील तर माझी गुंतवणूक सुरक्षित आहे का, हा विचार महत्वाचा आहे .केवळ परतावा मोठा आहे म्हणून एखादा फंड निवडावा व त्यातील समभाग जर midcap असतील तर बाजार घसरत असताना या फंडाचा परतावा हा निश्चित कमी होणारा असणार आहे हे लक्षात घेवून आपली गुंतवणूक सुरक्षित balance फंडात करणे उचित आहे .
तसेच हे सर्व पाहताना फंडाचा कमीत कमी परतावा व जास्तीत जास्त परतावा यातील फरक कमीत कमी असावा हे लक्षात ठेवावे.
व या सर्व दृष्टीने UTI चा balance फंड हा चांगला फंड आहे हे धनलाभ च्या वाचकांना सांगण्यात येत आहे !!
SBI pharma Fund madhye SIP dware invest yogya rahil ka.
करा , पण रक्कम १५% पर्यंत वाढल्यावर बाहेर पडावे व balanced फंडात गुंतवा हे योग्य होईल
though this subject is complicated u have written it in simple way