बँक खातेदारांनी हे करावे –

  • एसएमएस alert साठी नोंदणी करावी.
  • कोणताही अनधिकृत व्यवहार आढळून आल्यास त्वरित बँकेला त्याची माहिती द्यावी.
  • बँकेचा टोलमुक्त क्रमांक, ई-मेल आपल्याजवळ कायमचा नोंदवून ठेवावा.

केवायसी प्रक्रिया पूर्ण असेल तर तुम्ही बँकेचा कोणताही व्यवहार करा, एटीएममधून पैसे काढा, क्रेडिट कार्डाचे पेमेंट करा किंवा धनादेश जमा करा तुम्हाला बँकेकडून तत्काळ एसएमएस येतो. यामुळे आपल्या नावे कोणी व्यवहार करत असेल तर ते ओळखणे सोपे जाते. त्यासाठी बँकेला सहकार्य करून केवायसी पूर्ण करणे गरजेचे आहे.

पिन , OTP सांगण्याची घोडचूक करू नये !!

अभिप्राय द्या!