भारतीय स्टेट बॅंकेने कर्जदरात (एमसीएलआर) 0.05 टक्‍क्‍याची किरकोळ कपात केली आहे. दहा महिन्यांत पहिल्यांदाच बॅंकेने “एमसीएलआर”चा दर घटवला असून एक वर्षासाठी तो 7.95 टक्के झाला आहे. हा दर 1 नोव्हेंबरपासून लागू करण्यात आल आहे. एसबीआयच्या या निर्णयामुळे नव्याने कर्ज घेणाऱ्या ग्राहकांचा फायदा होणार आहे.

अभिप्राय द्या!