insta MF presentation by sharekhan

शेअरखान या depositary participant तर्फे नव्याने एक सुविधा सुरु झाली आहे .

ज्यांची KYC प्रक्रिया पूर्ण आहे त्यांना आता कोणताही म्युच्युअल फंड कोणत्याही कागदी प्रक्रियेशिवाय खरेदी करता येवू शकेल. त्यासाठी एक सोपे power point presentation वर लिंकद्वारे पहाण्यासाठी उपलब्ध केले आहे . त्यामध्ये काही शंका असल्यास आपण केव्हाही ९४२२४२९१०३ या क्रमांकावर विचारू शकता !! धन्यवाद !!

अभिप्राय द्या!