सोबत एक video पाहण्यासाठी जोडत आहे .

म्युच्युअल फंडामधून SIP करून आपण आपले एखादे आर्थिक उद्दिष्ट सध्या करू शकतो हे अत्यंत प्रभावीपणे दाखविले आहे. आपणही आपले आर्थिक उद्दिष्ट कसे गाठू यासठी सल्ला हवा असल्यास शेअरखान सावंतवाडी या कार्यालयास किंवा एखाद्या फंड distributor कडे भेटून यासंबंधात चौकशीही करू शकता !!

 

अभिप्राय द्या!