▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

पार्श्वभूमी: _ भारत सरकारने 🇮🇳 ने आपल्या आर्थिक धोरणात अर्थव्यवस्थेला चालना देणारे संरचनात्मक सुधारणांचा समावेश केला आहे, ग्रामीण अर्थव्यवस्था आणि पायाभूत सुविधांना चालना देणे यावर जोर दिला जातो आहे. तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील राहणीमान उंचा वल्यामुळे ग्राहकोपयोगी आणि गृहाप्योगी वस्तूंच्या वापर वाढण्याची अपेक्षा दिसत आहे. गेल्या दोन वर्षातील अपेक्षित पर्जन्य आणि सरकारी धोरणांमुळे विकासाला चालना मिळत आहे. आमचा विश्वास आहे की या सुधारणांमुळे संबंधित क्षेत्रांना स्ट्रक्चरल वाढ शक्य होईल. त्यात प्रामुख्याने खालील कामांचा समावेश असेल.

🛠 महामार्ग बांधणे
🏘 सर्वांसाठी गृहनिर्माण
📝 एक राष्ट्र – एक कर: GST
🔋 ग्रामीण भारत वीज पुरवणे आणि
🏦 सरकारी बँकांचे पुनर्नियोजन करणे यावर भर दिला गेला आहे.

आम्ही आयसीआयसीआय प्रु व्हॅल्यू फंड – सीरिज 1 9 च्या माध्यमातून वरील सुधारणांमध्ये गुंतवणूक करण्याची संधी उपलब्ध करून देत आहोत, या योजनेचा उद्देश वरील सर्व क्षेत्रांमध्ये गुंतवणुक करून कॅपिटल कौशल्याची पूर्तता करण्याचे उद्दिष्ट आहे ज्यातून सरकारच्या पुढाकारातून फायदे मिळविण्याची अपेक्षा आहे.

🌞 उदयोन्मुख भारतात गुंतवणूक म्हणजेच

३ गुंतवणूक धारा आणि एक गुंवणुक पर्याय होय

या धारा आणि त्याचे फायदे खाली नमूद केले आहेत.

💡 भारत निर्माण
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🛤 83,000 किमी रस्त्यांच्या उभारणीसाठी मेगा हायवे प्रकल्प

🏡 प्रधान मंत्री आवास योजना: नागरी: 1.02 कोटी / ग्रामीण: 1.20 कोटी युनिट बांधण्याचे उद्दीष्ट

🌉 4 कोटी घरांचे विद्युतीकरण

💡 भारतातील वित्तीय सुविधा
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🏦 सरकारी बँकासाठी पूनर निर्माण फंड उपलब्ध करणे. अंदाजे २.११ ट्रिलियन रुपये.

🏡 सर्वांसाठी सुलभ गृह कर्ज , शेतकी कर्ज पीक कर्ज उपलब्ध करून देणे

🏝 पीक विमा योजना , लघुत्म्म विक्री किँमत , ई सेवा केंद्रे यांची स्थापना करणे.

💡 ग्रामीण भारत
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🔅 ग्रामीण गृहनिर्माण साठी सरकार 2016-19_ दरम्यान ~ 82,000 कोटी खर्च करेल
🔅 ग्रामीण भागात वीज पोचवणे यावर मोठा खर्च अपेक्षित.
🔅 पंतप्रधान योजनेअंतर्गत शेतकी पाणीपुरवठा करणे याचे उद्दीष्ट ठेवले गेले आहे. साधारणतः ५०,००० कोटि खर्च अपेक्षित.

▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄▄

भविष्यातील आर्थिक आणि संरचनात्मक वाढीसाठि
राइजिंग इंडिया च्या माध्यमातून खूप मोठा फायदा अपेक्षित आहे.

वरील योजनाचा लाभ आपल्याला मिळवा असे वाटत असेल तर अजाच आयसीआयसीआय प्रुडेनशीयल फंड व्ह्याल्यू सिरीज १९ मध्ये गुंतवणूक करा. आणि देशाच्या विकासात सहभागी होऊन आपल्या पण आर्थिक विकास आणि उन्नती साठी प्रयत्न करा.

गुंतवणूक योजना सुरू 21 डिसेंबर 2017

योजना बंद: 4 जानेवारी 2018

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
फंडची वैशिष्ट्ये

➠ मुदत बंद योजना 1262 दिवस
➠ निर्देशांक -एस आणि पी बीएसई 500
➠ फंड व्यवस्थापक: एस नरेन आणि विनय शर्मा

contact -9422429103

अभिप्राय द्या!

Close Menu