आयसीआयसीआय सिक्युरिटीज प्राथमिक समभाग विक्रीच्या माध्यमातून 3200 कोटी रुपयांचा निधी उभारण्याची योजना आखत आहे. सिक्युरिटीज अॅण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया अर्थात सेबीकडून मंजुरी मिळाल्यानंतर फेब्रुवारीमध्ये बाजारात आयपीओ येण्याची शक्यता आहे.

आयसीआयसीआय बॅंकेचा आयपीओच्या माध्यमातून 6.4 कोटी शेअर्स विक्री करण्याचा मानस आहे. बँक ऑफ अमेरिका मेरिल लिंच, सिटीग्रुप, सीटीएल सीएलएसए आणि आयआयएफएल होल्डिंग्स यांची बुकरूनर्स म्हणून निवड करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या!