हा फंड नवीन गुंतवणुकीसाठी  २२ जानेवारी २०१८ पर्यंत खुला आहे. या  काळात गुंतवणूकदारांना युनिट्स १० रुपयांच्या दराने मिळतील आणि त्यानंतर दैनिक नक्त मालमत्ता मूल्यानुसार (एनएव्ही) खरेदी/विक्री होईल.

  • किमान गुंतवणूक : रु. १,०००,
  • किमान एसआयपी : रु.५००
  • एग्झिट लोड – एक वर्षांच्या आत- १%, त्यानंतर काही नाही
  • जोखीम : जास्त
  • गुंतवणूक उद्दिष्ट : दीर्घकालीन भांडवल वृद्धी
  • गुंतवणूक धोरण : प्रामुख्याने मिड कॅप कंपन्यांचे समभाग आणि डेरिव्हेटिव्हज्
  • निधी व्यवस्थापक : रतीश वॉरियर – ११ वर्षांचा फंड कारभाराचा अनुभव. त्यांचे सध्या चालू असलेले फंड १) महिंद्र कर बचत योजना – ऑगस्ट २०१६ २) महिंद्र धन संचय योजना : जानेवारी २०१७ ३) महिंद्र फंड बढत योजना : एप्रिल २०१७. या आधी रिलायन्स लाइफ इन्शुरन्स कंपनीमध्ये सहा वर्ष कार्यरत होते.
  • कुणासाठी योग्य : जास्त जोखीम घेऊन दीर्घकाळासाठी गुंतवणूक करणाऱ्यांसाठी

अभिप्राय द्या!