‘एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन’तर्फे (ईपीएफओ) चालू आर्थिक वर्षासाठी ८.५५ टक्के दराने व्याज देण्याची घोषणा बुधवारी केली. मागील आर्थिक वर्षात ८.६५ टक्के दराने व्याज देण्यात आले होते. संघटनेचे सध्या सहा कोटी सभासद आहेत. या निर्णयामुळे कर्मचारी संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे,

Leave a Reply