हीयोजना कुठल्या कंपनीची किंवा बॅंकेची नसून श्री प्रदीप जोशी ह्यांच्या संकल्पनेतून साकारलेली अफलातून योजना आहे. ह्यामुळे कोणतेही दीर्घ मुदतीचे कर्ज 0% व्याजदराने वापरता येउ शकते, केवळ नियोजनाच्या माध्यमातून.
उदाहरण :-
- समजा तुम्ही रु. १० लाख रुपयांचे कर्ज २० वर्ष मुदतीने ९.५% व्याजाने घेतले आहे
- त्याचा मासिक हप्ता रु. ९,३२१/- आहे
- म्हणून २० वर्षात तुम्ही :
- मुळ कर्ज – रु. १० लाख
- व्याज – रु. १२.३७ लाख
- असे एकूण रु. २२.३७ लाख रुपये परत देता.
- तुमचे व्याज परत मिळविण्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या कर्ज रकमेपैकी ०.१०% रक्कम SIP मधे गुंतवा.
- इथे तुमचे रु. १० लाख कर्ज आहे म्हणजेच ०.१०% रक्कम होते रु. १०००.
- ही रु. १००० ची SIP २० वर्षासाठी Equity किंवा Balance म्युचुअल फंडामधे सुरु करा.
- या SIP ची रक्कम १२% चक्रवाढीसह रु. १२,३९,१४७ होईल. (दीर्घकाळअसल्याने यामध्ये व्याजदर अजूनही जास्त मिळू शकतो )
- म्हणजेच तुम्ही कर्जावर भरलेले सर्व व्याज तुम्ही फक्त रु. १००० SIP करून परत मिळवता येते.
आहे की नाही SIP ची जादू!
अशा अफलातून योजना जाणून घेण्यासाठी व गुंतवणूकीसाठी त्वरीत संपर्क करा!
प्रदीप जोशी – 7875823222