देशातील म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणाऱ्या “एसआयपी’ खात्यांची संख्या 2.29 कोटींवर पोचली आहे. छोट्या रकमेद्वारे गुंतवणूक करता येत असल्यामुळे “एसआयपी’ हा प्रकार सर्वसामान्य गुंतवणूकदारांमध्ये लोकप्रिय झाला आहे. त्यामुळेच दिवसेंदिवस “एसआयपी’ खातेधारकांची संख्या वाढत चालली आहे. “ऍम्फी’च्या आकडेवारीनुसार दर महिन्याला सरासरी 9.83 लाख एसआयपी खात्यांची वाढ होत आहे.

अभिप्राय द्या!