• ‘युनिट ट्रस्ट’ या म्युच्युअल फंडामधे धर्मादाय संस्था किंवा गृहनिर्माण संस्था आपला निधी ठेऊ शकतात.
  • हे खाते उघडण्यासाठी संस्थेकडे फक्त स्वतःचे पॅन कार्ड व बँक खाते असणे आवश्यक असते.
  • यामधे मिळणारे व्याज हे बॅंकेतर्फे मिळणाऱ्या व्याजापेक्षा जास्त असल्याने संस्थेचा अंतिमतः फायदा होतो.
  • तसेच अशा फंडामधे निधी गुंतवणे हे लेखापरिक्षकाच्या दृष्टीने चुकीचे होत नाही.
  • या खात्यात असलेला निधी हा केव्हाही काढणे शक्य असते.