बीएसई स्टार म्युच्युअल फंड या व्यासपीठाचा वापर करत एप्रिल ते जुलै दरम्यान 50,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. मुंबई शेअर बाजाराने (बीएसई) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या चार महिन्यातच म्युच्युअल फंडात घवघवीत गुंतवणूक झाल्याचे नोंदवले आहे. म्युच्युअल फंडातील गुंतवणूकीत दुपटीने वाढ झाली आहे.
बीएसई स्टार एमएफच्या अंतर्गत 13,500 नोंदणीकृत सदस्य आहेत. त्याचबरोबर देशभरातून 2 लाखांच्यावर सहाय्यक सदस्य आहेत. यात दरमहिन्याला 2000 म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर्सची भर पडत असते. बीएसई स्टार एमएफच्या यंत्रणेतील सोपेपणा आणि विश्वासार्हतेमुळे म्युच्युअल फंडात एसआयपीद्वारे जास्तीत जास्त गुंतवणूक केली गेली आहे.
सावंतवाडीत ही सोय उपलब्ध आहे !! एक वेळ भेट देवून खात्री करा !! शेअरखान सावंतवाडी