पोर्टफोलिओमधे खूप वैविध्य असेल तर फायदा होतोच असे नाही. योग्य सल्लागाराकडून पोर्टफोलिओ बनवून घेतल्यास चांगल्या प्रमाणात प्राप्ती होऊ शकते. खालील पोर्टफोलिओ पहा :

क्षेत्रकंपनीगुंतवणूक (%)
वाहनMaruti
Hero Moto
10%
4%
बँक व वित्त सेवाUjjivan

HDFC or S.B.I or ICICI Bank

L&T Fin Housing
12%

9%

10%
सिमेंट व बांधकामIndia Cement
L&T
10% प्रत्येकी
तेल व वायूIndian Oil
GAIL
5% प्रत्येकी
धातूTata Steel
Hindalco
5% प्रत्येकी
इंजिनिअरिंगEIL5%
आय टी व फार्माINFY
Cadilac
5% प्रत्येकी

फ्युचर्स आणि ऑप्शन्स

या मार्केटचे वैशिष्टय म्हणजे कमी पैसे असताना १०% ते १५% मार्जिनवर आपण शेअर्सचे लॉट खरेदी करू शकतो व आपला फायदा द्विगुणीत होऊ शकतो. खरेदीच्या पवित्र्याला Long Position व विक्रीच्या पवित्र्याला Short Position म्हणतात. महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी ह्या पोझिशन्स ऑटो स्क्वेअर ऑफ होऊ शकतात. ह्या व्यवहारामधे लागणारे कर बरेच कमी आहेत.