“सप्टेंबर महिन्यातील प्राथमिक निकालांवरून बहुतांशी बॅंका नफ्याकडे वाटचाल करीत असल्याचे स्पष्ट झाले आहे. मागील तीन वर्षांपासून बॅंकांना “एनपीए’च्या समस्येला तोंड द्यावे लागत असून, गेल्या वर्षी या समस्येने उग्र रूप धारण केले. मात्र, आता बॅंकांकडे थकीत कर्जांच्या वसुलीसाठी दिवाळखोरी प्रक्रियेच्या रूपाने नामी पर्याय उपलब्ध आहे.”

भारतातील बॅंकांना थकीत व बुडीत कर्जांच्या वसुलीसाठी दिवाळखोरी व नादारी कायद्याची मोठी मदत मिळत असून, त्या आता “एनपीए’च्या समस्येवर मात करण्याच्या स्थितीत आल्या आहेत, असे प्रतिपादन स्टेट बॅंक ऑफ इंडियाचे (एसबीआय) अध्यक्ष रजनिश कुमार यांनी केले.

अभिप्राय द्या!

Close Menu