धनत्रयोदशीला सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. त्यामुळे दिवाळीत मोठ्याप्रमाणावर सोने खरेदी केली जाते. पण सोने खरेदी करणं खरोखरच फायदेशीर असते का? धनत्रयोदशीच्या दिवशी खरोखरच सोन्यात गुंतवणूक करावी की इतर गोष्टींत गुंतवणूक करावी हे अनेकांना समजत नाही.

सोन्यावर मिळणारे रिटर्न आणि इक्विटीशी तुलना करता येणार नाही. कारण २००५ पासून निफ्टी १२% वाढला आहे. जर गुंतवणूकदाराने सोन्याच्या खरेदीपेक्षा पैशात गुंतवणूक केली असेल तर त्याला१३ टक्के रिटर्न मिळतील. २००५ ते २००८ या काळत ग्राहकांना सोन्यावर दुप्पट रिटर्न मिळाले होते.परंतु २०११ ते २०१४च्या दरम्यान हे रिटर्न बचत खात्यावरील रिटर्नपेक्षा कमी होते.

त्यामुळे नाव गुंतवणूकदारांनी SIP सुरु करावी व ती long term करावी ही नम्र विनंती वजा आग्रही सूचना !!

शुभ दीपावली !!

अभिप्राय द्या!

Close Menu