खासगी क्षेत्रात आघाडीवर असणाऱ्या एचडीएफसी बँकेने मंगळवारी मुदत ठेवींवरील व्याजदरात (कमाल) अर्ध्या टक्क्यांनी वाढ केली. एक कोटी रुपयांपर्यंतच्या मुदत ठेवींसाठी ही वाढ असून ती मंगळवारपासूनच लागू करण्यात आली. यामुळे आता या बँकेत एक वर्ष कालावधीच्या ठेवींवर ७.३ टक्के दराने व्याज मिळेल.

अभिप्राय द्या!

Close Menu