UTI LONG TERM ADVANTAGE FUND SERIES V
सर्व म्युच्युअल फंड घराणी अशा प्रकारच्या विविध योजना विक्रीसाठी वेळोवेळी बाजारात आणत असतात. सर्वसाधारणतः त्यामधे ‘भरलेली रक्कम ही तीन वर्षापर्यंत काढता येत नाही.’ तथापि मिळणारी रक्कम ही “टॅक्स फ्री” असते व पैसे जमा करणे किंवा काढणे या सर्व बाबी आधुनिक सोई सुविधा वापरून- Mobile App व्दारे सुध्दा करणे शक्य आहे.
- ही युटीआय तर्फे सुरु असलेली 80 C अंतर्गत सवलत देणारी मार्केटलिंक योजना आहे.
- यात भरलेले पैसे तीन वर्षे काढता येत नाहीत. पण ही योजना तीन ते दहा वर्षापर्यंत सुरु राहते .
- अशा प्रकारच्या अनेक योजना सर्व म्युच्युअल फंड हाउसेस NFO या प्रकाराखाली आणत असतात.