भारतातील तिस-या क्रमांकाची सॉफ्टवेअर कंपनी ‘विप्रो’ पुन्हा ‘शेअर बायबॅक’ करण्याची शक्यता आहे.  विश्लेषकांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार कंपनीकडून ‘शेअर बायबॅक’संबंधी घोषणा होण्याची शक्यता आहे. कंपनीकडून पुन्हा सात हजार कोटींचे शेअर बायबॅक करण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी ‘नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्युनल’ आणि शेअर बाजार नियामक मंडळाची मंजुरी आवश्यक आहे.

अभिप्राय द्या!

Close Menu