‘Aab 100 Rupaye mein mutual funds’

At a time when vegetable prices are soaring, investment in mutual funds are getting more affordable. Two fund houses -  Aditya Birla Sun Life Mutual Fund and Reliance Nippon Life Mutual Fund have reduced the minimum lump sum investment amount in their schemes to as low as Rs 100. Recently, Reliance Nippon Life MF changed the minimum investment amount for lump sum investment in its multi cap fund and growth fund to Rs 100 from Rs 5000. The measure came into effect from August 29 this year. Aditya Birla Sun Life MF is another fund house that has been offering…

आरोग्य विमा व डॉक्टर

सध्याच्या काळात विविध कारणांमुळे वाढलेला रुग्णालयीन खर्चाचा भार आरोग्य विम्यामुळे म्हणजेच हेल्थ इन्शुरन्समुळे हलका होतो. मात्र, इन्शुरन्स क्‍लेम नाकारल्यास पॉलिसीधारक आणि विमा कंपनी यांच्यात नेहमीच वाद होत असतात. एखाद्याने खोटी माहिती दिली किंवा पूर्वीच्या आजाराची महत्त्वाची माहितीच दडवून ठेवल्यास विमा कंपनीकडून क्‍लेम फेटाळला जाऊ शकतो. परंतु, कंपनीनेच गैरमार्गाचा अवलंब करून क्‍लेम नाकारल्यास संबंधित कंपनीला न्यायालयाने मोठा दंड ठोठावल्याची घटना नुकतीच घडली. आयसीआयसीआय प्रूडेन्शियल लाइफ इन्शुरन्स कंपनी वि. दत्तात्रेय गुजर या याचिकेवर निकाल देताना राष्ट्रीय ग्राहक आयोगाने संबंधित विमा कंपनी आणि डॉक्‍टर यांना दणका दिला आहे. या प्रकरणाची थोडक्‍यात हकीकत पाहूया. तक्रारदाराने 2008 मध्ये आयसीआयसीआय प्रू-हॉस्पिटल केअर पॉलिसी घेतली. 2008 ते…

संपत्तीनिर्मिती व आपण

आपणास माहित असेलच कि शेअर बाजारात नेहमीच चढ-उतार हे होतच असतात. म्हणूनच म्युचुअल फंडाच्या ज्या शेअर बाजाराशी निगडीत योजना असतात त्यामध्येसुद्धा जवळपास रोजच तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य बदलत असते, ज्या दिवशी शेअर बाजार वर जातो तेव्हा तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य वाढते व ज्या दिवशी शेअर बाजार खाली येतो तेव्हा गुंतवणूक मूल्य कमी होते. हा बदल नित्याचाच भाग आहे, म्हणून याकडे दुर्लक्ष केले पाहिजे. शेअर बाजारात चढ-उतार आहेत म्हणून जोखीम आहे आणि जोखीम आहे म्हणूनच जास्त परतावा मिळण्याची संधी सुद्धा आहे. म्युचुअल फंडात गुंतवणूक केल्यावर संयम आवश्यक असतो. श्रद्धा आणि सबुरी ठेवलीत तर तुम्हाला निश्चितच म्युचुअल फंडात गुंतवणूक करून पैसे मिळतील. म्युचुअल फंडात…

Top three !!

An analysis of quarterly average AUM of 41 fund houses shows that HDFC MF, ICICI Prudential MF and SBI MF are the top three fund houses in terms of equity AAUM. While HDFC MF boasts a market share of 16% with equity AAUM of Rs.1.67 lakh crore, ICICI Prudential MF has 14% share with equity AAUM of Rs.1.53 lakh crore and SBI MF has 9% share with equity AAUM of Rs. 95,903 crore in the quarter ended June. Equity AAUM includes equity funds, ELSS and balanced funds. A quarter ago, SBI MF was the fourth largest fund house. In April-June…

हा debt फंड पहा !!

बँकेच्या मुदत ठेवींना पर्याय असलेला हा फंड प्रकार रोकडसुलभता बाळगणाऱ्या कंपन्यांच्या गळ्यातील ताईत बनला असला तरी वैयक्तिक गुंतवणूकदारांचे या फंड प्रकाराकडे फारसे लक्ष गेलेले नाही. म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांतच नव्हे तर फंड वितरकांमध्येसुद्धा रोखे गुंतवणूक करणाऱ्या फंडांबाबत उदासीनता होती. त्यातच भारतात घडत असलेल्या वेगवेगळ्या एका मागोमागच्या रोखे मुदतपूर्तीनंतर परतफेडीबाबतच्या अनियमिततेने या उदासीनतेची जागा धिक्काराने घेतली आहे. म्युच्युअल फंडांच्या प्रमाणीकरण/ फेरवर्गीकरणानंतर जे काही फंड प्रकार गुंतवणूकदारांना नव्याने उपलब्ध झाले, त्यात बँकिंग अँड पीएसयू डेट फंड हा एक फंड प्रकार आहे. बँकांच्या मुदत ठेवीच्या व्याजाइतके उत्पन्न आणि बँकेच्या बचत खात्याची रोकडसुलभता असलेला हा फंड प्रकार आहे. बँकेच्या मुदत ठेवींना पर्याय असलेला हा फंड…

Minor to Major

I have come across a practical aspect of SIP investment in a minor applicant through guardian. What should be the course of action from AMC side when the minor becomes major -should the SIP stop automatically or should it continue till the status is changed, which in some case is done even after 2 to 3 years. Kindly throw some light on this subject with reference to SEBI regulations. ZM Kapasi, Mumbai The industry does not follow any uniform practices in dealing with minor to major accounts. Ideally, fund houses are required to discontinue transactions once a minor turns major.…

Clarity on stamp duty tax in mutual fund on July 5

Post the Union Budget 2019 scheduled on July 5, investment in direct stocks, mutual funds, ULIPs and NPS would become a bit more expensive for investors. The new finance minister Nirmala Sitharaman is likely to bring clarity on the stamp duty tax on financial securities transactions, which was re-introduced in the interim budget 2019, said three MF CEOs. The CEO of a top fund house requesting anonymity said that earlier AMFI had also sought clarification on who will bear the stamp duty tax on such transactions. Currently, TER does not include stamp duty tax. Hence, clarity on changes to TER…

क्रेडिट कार्डांबद्दल—-

क्रेडिट कार्डाचे फायदे अनेक आहेत. क्रेडिट कार्डे पेमेंटच्या बाबतीत लवचिक असल्याने कार्डधारकाला आर्थिक नियोजन चांगल्या प्रकारे करता येते. कार्डधारकाला मोठ्या रकमांची खरेदी किंवा क्रेडिट कार्डाचे थकलेले संपूर्ण बिल सोयीस्कर ईएमआयमध्ये रूपांतरित करता येऊ शकते व विशिष्ट कालावधीमध्ये त्याची फेड करता येऊ शकते. त्यासाठी अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता नसते. तसेच, कार्डधारकांना डेबिट कार्डांच्या तुलनेत क्रेडिट कार्ड वापरून अधिक रिवॉर्ड पॉइंट मिळवता येऊ शकतात. हे रिवॉर्ड पॉइंट कॅटलॉग, व्हाउचर, विमानाची तिकिटे, मूव्ही ऑफर यासाठी वापरता येऊ शकतात.    उत्तम क्रेडिट हिस्ट्री तयार करण्यासाठी क्रेडिट कार्ड उपयुक्त ठरते. त्यामुळे, क्रेडिट कार्ड बिले वेळेवर भरली तर चांगला क्रेडिट तयार करण्यासाठी मदत होते व त्यामुळे कर्ज…

म्युच्युअल फंड —- पुन्हा गुंतवणूक बहर

केंद्रात पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी सशक्त संख्याबळासह आल्याने बळावलेल्या बाजार भावना म्युच्युअल फंड उद्योगाच्या पथ्यावर पडल्या आहेत. या उद्योगाची एकूण गंगाजळी ही सरलेल्या मे महिनाअखेर काहीशी वाढून २५.४३ लाख कोटी रुपयांवर गेली आहे. विशेषत: अधिक जोखीम असलेल्या समभागसंलग्न (इक्विटी) फंडांमधील वाढलेले योगदान याला कारणीभूत ठरले आहे. म्युच्युअल फंड उद्योगाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या ‘अ‍ॅम्फी’कडून प्रसिद्ध आकडेवारीनुसार, एप्रिल २०१९ अखेर देशातील सर्व म्युच्युअल फंडांकडील गुंतवणूकयोग्य गंगाजळी (एयूएम) २५.२७ लाख कोटी रुपये होती, ती मे महिनाअखेर २५.४३ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे. समभागसंलग्न योजनांमधील या महिन्यांतील नक्त गुंतवणूक ओघ हा ५,४१० कोटी रुपयांचा राहिला. उल्लेखनीय म्हणजे यातील जवळपास निम्मा वाटा म्हणजे २,७०० कोटी रुपयांचा…

सावधान !! फसवणूक होत आहे… !

अलीकडच्या काळात आर्थिक फसवणुकीच्या घटना वाढत चाललेल्या दिसत आहेत. रोजच्या वृत्तपत्रात अशा बातम्या वाचनात येत आहेत. पुन्हा-पुन्हा लोक फसत आहेत. खूप जास्त व्याज मिळते म्हणून पैसे गुंतवणे किंवा व्याजाने देणे, शेअर्स किंवा तत्सम गुंतवणूकपर्यायात अवाजवी परताव्याचे आमिष दाखवून भुलवणे यासारखे प्रकार मोठ्या प्रमाणात घडू लागले आहेत. सोने स्वस्तात देतो, दागिन्यांना पॉलिश करून देतो, खजिना सापडला आहे तो तुम्हाला देतो, खूप व्याज देतो, तुमच्या जुन्या विमा पॉलिसीचे पैसे मिळवून देतो, इन्कम टॅक्‍स रिफंड मिळवून देतो, तुम्ही लकी ठरले आहात, मोठे गिफ्ट मिळणार आहे, स्वस्तात डॉलर देतो, असे अनेक फसवणुकींचे प्रकार पाहायला मिळत आहेत. पण अशा ठिकाणी दिलेले पैसे परत मिळतील काय,…

End of content

No more pages to load