• नवीन नियमाप्रमाणे १ फेबुवारी २०१७ पासून CKYC (Centralised Know Your Client) करावे लागणार आहे. यासाठी तुमचे छायाचित्र, पन कार्ड, रहिवासी पुरावा, इमेल, दूरध्वनी व आईचे नाव या बाबी नमूद केलेला फॉर्म असतो. बँक, डिमट, किंवा म्युचुअल फंड कार्यालय यांजकडे अद्ययावत करणे आवश्यक आहे.
  • यामधे FATCA (Foreign Account Tax Complience Act) ही माहिती देणेही बंधनकारक आहे.
  • CKYC आपण कुठेही अद्ययावत केल्यावर पुन्हा दुसरीकडे करण्याची गरज नाही. पूर्वी केलेली KYC मधील माहिती परिपूर्ण असल्यास पुन्हा करणे आवश्यक नाही. पण बँक किंवा अन्य वित्तीय संस्थेकडून विचारणा केल्यास पुन्हा करणे उचित.
  • CKYC केल्यावर आपले आर्थिक व्यवहार होऊ शकतात.

I am item content. Click edit button to change this text. Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipiscing elit. Ut elit tellus, luctus nec ullamcorper mattis, pulvinar dapibus leo.